वाघी धानोरा : येथील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

वाघी धानोरा : येथील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

माजी आमदार विजय भांबळे यांच्या उपस्थितीत केोला प्रवेश 

परभणी : मौजे वाघी (धा) येथील (भाजपचे माजी तालुका अध्यक्ष) ज्ञानेश्वर (माऊली) गायकवाड, कॉंग्रेस चे वचीस्ट गायकवाड (माजी पंचायत समिती सभापती जिंतूर) यांचा मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित अनेक कार्यकर्त्यांसह शनिवारी, 24 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला. वाघी (धा) येथील भाजप कार्यकर्त्यांचा भाजप मधील ध्येय धोरणे व स्थानिकच्या गटबाजीला कंटाळून विकासपुरुष मा.आ.विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
त्यात ज्ञानेश्वर रामराव गायकवाड, (माजी तालुका अध्यक्ष भाजप) राधाकिशन गायकवाड, गणपतराव गायकवाड, प्रभातराव गायकवाड, प्रकाश गायकवाड, मुरली चव्हाण, दत्तराव गिराम, आसाराम गायकवाड,चंदू पवार,विश्वनाथ पवार,बबन शिंदे, सावडा शिंदे, गंगाराम शिंदे,भगवान गायकवाड,महादेव गायकवाड, बालासाहेब गायकवाड, शंकरराव गायकवाड,बबन गायकवाड, राजेभाऊ गायकवाड,गंगाधर गिरी,आसाराम गायकवाड,कृष्णा सुखदेव, बालासाहेब गायकवाड, गंगाधर गायकवाड,नितीन गिराम, ज्ञानेश्वर गिराम,दीपक गिराम,पांडुरंग गिराम,विष्णू गिराम, शिवाजी गायकवाड,नामदेव राठोड, आत्माराव पवार,विजय राठोड,कैलाश बरबिंड, गजानन बरबिंड, गजानन बोरडे,कैलाश गायकवाड,अमोल गायकवाड,प्रसाद गायकवाड,विष्णू गायकवाड,प्रल्हाद गायकवाड,मधुकर आंभोरे,बजरंग चव्हाण,नामदेव गायकवाड,पवन गिरी,श्याम गिरी, साहेबराव राठोड, आसाराम गायकवाड,पिराजी पवार,नारायण गिराम, ई. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वनाथ राठोड, माजी समाजकल्याण जि.प.सभापती रामराव उबाळे, रा.कॉ.पा.तालुकाध्यक्ष मनोज थिटे, माजी पंचायत समिती सभापती गणेशराव इलग, आत्माराव गायकवाड, परमेश्वर गायकवाड, रामेश्वर गायकवाड, मुंजाभाऊ गायकवाड, दत्तराव गायकवाड, शिवाजी गायकवाड, पांडुरंग गायकवाड, रामप्रसाद गायकवाड, दयाराम राठोड, सुभाष राठोड,शिवाजीराव चव्हाण, कृष्णा चव्हाण व गावातील सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


READ MORE>>>

भाजप व शिंदे सरकार : सत्याचा आवाज दाबण्याचे काम करतेय

NCP : जयंतराव पाटलांचे निलंबन मागे घ्या; सेलूतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

AWARENESS : खरेदी करताना जागरूकता हवी : डाॅ विलास मोरे

श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!