Telangana Election : आमदार मेघना बोर्डीकरांच्या शेरलिंगमपल्लीमध्ये रॅली

Telangana Election : आमदार मेघना बोर्डीकरांच्या शेरलिंगमपल्लीमध्ये रॅली

परभणी : तेलंगणातील शेर लिंगमपल्ली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकरांच्या प्रचार अभियान, रॅली, मेळाव्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रचार प्रभारी म्हणून आमदार बोर्डीकर तसेच सेलू तालुकाध्यक्ष ॲड.दत्ताराव कदम १५ नोव्हेंबरपासून उमेदवार रविकुमार यादव यांच्या प्रचारासाठी शेरलिंगमपल्लीध्ये होते. दोन आठवड्यात विविध रॅली, रोड शो, मेळावे, विभाग समित्या, पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, महिला मोर्चा, युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या बैठकीत बोर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. मतदारांशी घरोघरी जाऊन संवाद साधत प्रचार यंत्रणा यशस्वीपणे राबविली. राष्ट्रीय महासचिव बी.एल.संतोष, राघवेंद्र, मनीभूषण, सुरेंद्र शर्मा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Telangana Election : आमदार मेघना बोर्डीकरांच्या शेरलिंगमपल्लीमध्ये रॅली


Pension Ki Tension : पेन्शनसाठी गुरूजींना हेलपाटे; सेलूतील तिघे त्रस्त

अवकाळीचा तडाखा : कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान; परभणीतील २२ मंडळामध्ये अतिवृष्टी

माजी आमदार विजय भांबळेंचा वाढदिवस साधेपणाने

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!