सानेगुरुजी जयंती : ढेंगळी पिंपळगावच्या शाळेत रंगल कथाकथन

सानेगुरुजी जयंती : ढेंगळी पिंपळगावच्या शाळेत रंगल कथाकथन

विद्यार्थ्यांनी सादर केल्या श्यामच्या आई पुस्तकातील कथा 

सेलू : सानेगुरुजी यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेंगळी पिंपळगाव येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमापूजनाने झाली. ‘खरा तो एकचि धर्म’प्रार्थना गायनानंतर शाळेतील विद्यार्थांनी ‘श्यामची आई’ पुस्तकातील बेचाळीस रात्री वर
प्रांजली मगर हिने ‘बंधू प्रेमाची शिकवण, नंदिनी कवटे हिने ‘श्यामचे पोहणे’, संध्या सोळंके, समृद्धी सोळंके, हर्षवर्धन शिंदे , पार्थ सोळंके, श्रावणी सोळंके यांनी कथाकथन केले.
कथाकथनानंतर हेलस कथामालेच्या अध्यक्षा श्रीमती कल्पना हेलसकर यांनी सानेगुरुजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व ‘श्रमदेवाची कथा’ सांगितली. मुख्याध्यापक डी.के.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमांकाचे सूत्रसंचालन मीरा सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शितल झाल्टे यांनी केले. संगिता आल्दे, लता जोशी, महानंदा पांचाळ, रोक्साना शेख यांची उपस्थिती होती.

सानेगुरुजी जयंती : ढेंगळी पिंपळगावच्या शाळेत रंगल कथाकथन


हेही वाचा : सानेगुरुजी : जयंतीनिमित्त नूतन कन्या शाळेत कार्यक्रम

हेही वाचा : सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना

हेही वाचा ; श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

हेही वाचा : सानेगुरूजी जयंती : रांजणीच्या सरस्वती भुवन प्रशालेत गीतगायन, कथाकथन रंगले

हेही वाचा : AWARENESS : खरेदी करताना जागरूकता हवी : डाॅ विलास मोरे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!