जल्लोष : शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या विजयाचा महाविकास आघाडीतर्फे आनंदोत्सव

जल्लोष : शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या विजयाचा महाविकास आघाडीतर्फे आनंदोत्सव

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून विजयाचा आनंदोत्सव साजरा

परभणी : औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे हे विजयी झाले आहेत. परभणी येथे आज शुक्रवारी, तीन फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या वतीने
महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
या वेळी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्ह्याध्यक्ष प्रताप  देशमुख शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार ,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर, शिवसेनेचे अतुल सरोदे, प्रा.रामभाऊ घाडगे, दशरथ सुर्यवंशी, अरविंद  देशमुख, विकास लंगोटे, प्रा. रामेश्वर आवरगंड, शंकर भागवत , नईम भाई,शेख नासेर, चांदुराम बोराडे , मोहन लोणीकर, विश्वजित वाघमारे, अनिल कानडे, शेख महेबूब, मिलिंद बामणीकर, संजय अदोडे, शेख रहेमान, इकबाल भाई, नागेश सोनपसारे, सलीम तांबोळी, विशाल बुधवंत, मामा सुर्वे, माणिकराव अंधारे, प्रा. अरुणकुमार लेमाडे, अस्लम बागवान, गोपी थोरात, बंडू मेहत्रे, विष्णू थोरात ,अभय देशमुख, संयम जैन,अब्दुल गफार ,पी. आर. जाधव, ऍड. अरविंद देशमुख,सुरवसे ,लवंदे,आयनिले, दिगंबर खरवडे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा : वेगळी वाट : माजी नगरसेवक रहिमखाँ पठाण यांनी राष्ट्रवादी सोडली; के.चंद्रशेखर राव यांच्या पक्षात रविवारी प्रवेश

हेही वाचा : रुग्णांचे हाल : सेलू उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर सुरू करा; रूग्णसेवा संघर्ष समितीची मागणी

हेही वाचा : आकाश दर्शन : तीनशेवर विद्यार्थ्यांनी लुटला अनुभवाचा आनंद; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचे विशेष शिबिर

हेही वाचा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय : जपानमधील कुस्तीगीर संघटनेशी सामंजस्य करार, मंत्री गिरीश महाजन, आमदार मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!