सेलूतील साईबाबा बँकेतर्फे हजयात्रेकरू, सभापती अनिल नखाते यांचा सत्कार
परभणी : सेलू येथील साईबाबा बँकेच्या वतीने पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते तसेच नऊ हज यात्रेकरूंचा बुधवारी, २४ मेरोजी अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शेख शब्बीर, शेख अन्सर, अब्दुल रौफ बागवान, मुस्ववीर अन्सारी, बिलाल कुरेशी यांचा मका मदिनाची प्रतिमा शाल, पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, विनोद तरटे, मुश्ताक रब्बानी, शेख इम्रान, शेख रफिक, संभाजी पवार, नृसिंह हरणे, गजानन ताठे, निसार पठाण आदींची उपस्थिती होती.
१९ डब्ब्यांसह धावली नगरसोल एक्स्प्रेस, प्रवाशांच्या मागणीला यश
विरोधकांचा आवाज दडपविणे थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन, जिंतूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इशारा
तळागाळातील लाभार्थींपर्यंत शासकीय योजनांचा लाभ द्या : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर
नवोदितांनी गांभीर्याने व्यक्त व्हावे : देविदास फुलारी; ‘मसाप’तर्फे देविदास कुलकर्णींना अभिवादन