तंबाखूमुक्त जीवन : विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांना दिली शपथ

तंबाखूमुक्त जीवन : विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांना दिली शपथ

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्रचा उपक्रम

सेलू जि.परभणी : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यतर्फे राबविण्यात येणाऱ्या तंबाखूमुक्त जीवन संकल्प उपक्रमात, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी, 17 डिसेंबर रोजी तंबाखूमुक्त जीवनाची शपथ  देण्यात आली. सहशिक्षक अभिषेक राजूरकर यांनी ही शपथ दिली. या निमित्ताने शालेय परिसर स्वच्छ, तंबाखूमुक्त राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्याध्यापक शंकर शितोळे, सहशिक्षक अनिल कौसडीकर, रागिणी जकाते, विनोद मंडलिक ,विजय चौधरी, काशिनाथ पांचाळ, स्वप्नाली देवडे, जोशी, थोरात, सोनवणे यांची उपस्थिती होती.

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्रचा उपक्रम

हेही वाचा : Cotton Cluster : सेलूत केशवराज कॉटन क्लस्टरच्या सीएफसीचे भूमीपूजन; उद्योगांना नवसंजीवनी

हेही वाचा : आंतरभारती राष्ट्रीय निबंध स्पर्धा : कोकंडाकर, डॉ.सागर, अंतरा कुलकर्णी विजेते

हेही वाचा : Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण

हेही वाचा : न्यू होम मिनिस्टर‌ : पाथरीतील महिलांचा तुफान प्रतिसाद प्रतिसाद ; आमदार दुर्राणी यांचे आयोजन

हेही वाचा : तीव्र निषेध : बिलावल भुत्तोंच्या पुतळ्याचे सेलूत दहन, भाजपाचे आंदोलन

हेही वाचा : थोर संतांवर विकृत टीका : सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला सेलूतील वारकऱ्यांनी मारले जोडे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!