आमदार मेघना बोर्डीकर यांचा गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना धीर
जिंतूर तालुक्यातील पिक नुकसानीची केली पाहणी
परभणी : जिंतूर तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांनी शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. रविवारी (१९ मार्च) आमदार मेघना बोर्डीकर यांनी तालुक्यातील हंडी, वझर, धमधम येथे गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तात्काळ पंचनामे सुरू करण्याचा सूचना महसून प्रशासनाला केल्या. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. या वेळी तहसीलदार अमित घाटगे, तलाठी,केशव घुले, वाल्मिकी टाकरस ,माऊली वटाणे, कैलास खंदारे, शिवाजी मते ,भगवान मोरे, गोपीनाथ दांडगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा :
आठशे दिव्यागांना दीड कोटींचे साहित्य वाटप; आमदार मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार
सन्मान : हेलसच्या सानेगुरुजी कथामालेचा ‘समाज प्रबोधिनी’ पुरस्काराने गौरव, अहमदपूर येथे वितरण
थेट बांधावर : गारपीटग्रस्त भागात खासदार जाधव, जिल्हाधिकारी गोयल यांची पाहणी
विज्ञान दिन : विविध स्पर्धांचे सेलूत बक्षीस वितरण; श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम