बचत गटांची शपथ : लिंग निदान करू देणार नाही, करणार नाही, सेलूत मेळावा
साई नाट्यमदिरात बचत गटाचा मेळावा : पदाधिकारी व महिलांची मोठी उपस्थिती
सेलू,प्रतिनिधी : येथील साई नाट्यमदिरात गुरूवारी ,२९ डिसेबर रोजी बचत गटाचा मेळावा घेण्यात आला. या वेळी 125 महिला बचत गटांचे अध्य व सचिवांची उपस्थिती होती. या प्रसंगी, लिंग निदान करू देणार नाही, करणार नाही, अशा प्रकारची शपथ उपस्थितांनी घेतली. या संदर्भातील कायद्या बदल प्रबोधन करण्यात आले, मुख्याधिकारी तसेच बचत गटाच्या समन्वयक उपस्थित होत्या, कछ्वे, क्रांती फाउंडेशन व भूमाता बचतगटाच्या अध्यक्ष पोर्णिमा जोहीरे, प्रियंका संघई, गधम, वाघ, तसेच नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
♣ लिंग निदान करू देणार नाही, करणार नाही
हेही वाचा :
कपात अनुदान लाटले ? सेलूच्या पालिकेच्या ‘सीओं’ना दिव्यांगानी धरले धारेवर
सुरभी महोत्सव : ‘रंग मराठी मातीचा’मध्ये प्रेक्षक झाले दंग; सेलूतील ‘ज्ञानतीर्थ’चे सादरीकरण
…तो पाकिस्तान ले लेंगे; सेलूतील मुशायराला रसिकांची उत्स्फूर्त दाद; विनोद बोराडे मित्र मंडळाचा उपक्रम
क्रीडा स्पर्धा : वालूरच्या नखाते आश्रमशाळेत व्हॉलीबॉल, मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात
विज्ञान प्रदर्शन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे ‘लाय फाय’, ‘स्मार्ट स्टिक’ सर्वप्रथम
कथाकथन स्पर्धा : बालकथाकारांनी गाजविली जिल्हा फेरी; ज्ञानाई खवणे, अल्फिया कुरेशी सर्वप्रथम